Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 370 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास मुदतवाढ

0

एकूण 370 जागा

पदाचे नाव व पद संख्या

1 जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग 172

2 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग 42

3 शरीर विकृती शास्त्रज्ञ 12

4 मनोविकृती चिकित्सक 20

5 नेत्र शल्कचिकित्सक 17

6 बधिरीकरण तज्ज्ञ 15

7 क्ष किरण शास्त्रज्ञ 21

8 अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ 05

9 विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ) 28

10 वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) 09

11 वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) 15

12 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) 14

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 35 वर्षे & 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

फी- खुला प्रवर्ग 719/- रुपये (मागासवर्गीय- 449/-रुपये)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in