Take a fresh look at your lifestyle.

NHM अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, est नेस्थेटिस्ट, सर्जन, चिकित्सक, ऑर्थोपेडिस्ट, रेडिओलॉजिस्ट

पद संख्या: 35 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपुर.

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- nagpur.gov.in