KDMGS आयुर्वेद महाविद्यालय येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, प्रपाठक, व्याख्याता
पद संख्या: 28 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: जळगाव
मुलाखतीचा पत्ता: Kisan Dnyanoday Mandal Gudhe, Ayurved College, Dhule Road, Near Aurangabad, Bye-Pass, Chalisgaon, Maharashtra 425001
मुलाखत तारीख : 4 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट: www.kdmgsinstitutions.co.in