जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात भरती
पदाचे नाव: व्यवस्थापक, अधिकारी आणि पर्यावरण अभियंता
पद संख्या: 12 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण: जळगाव
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ, जळगाव पोस्ट बॉक्स क्रमांक 32, शिवाजी नगर रोड, जळगाव – 425 001