Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये भरती

0

पदाचे नाव: इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट अँड रीजनल सिक्युरिटी कमिशनर / आरपीएफ मधील डायसी / प्रोजेक्ट

शैक्षणिक पात्रता- मान्यता प्राप्त (एआयसीटीई) विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी/डिप्लोमा.

पद संख्या- 02 जागा

नोकरी ठिकाण: कोकण विभाग

अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल द्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल- hr.pdmc@krcl.co.in

अर्ज करण्याची मुदत- 05 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com