Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदाची भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक

पद संख्या: १५ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, BCA, MCA, BBA, MBA, किमान ६०% गुणांसह पदवीधर + MS-CIT, JAIIB/GDC&A.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- kopbankasso.com