मुंबई उच्च न्यायालयात 221 जागांसाठी भरती
पदाचे नाव- लिपिक
पद संख्या- 155 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 05 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in