भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती
पदांचे नाव:
– पॉइंट्समन
– असिस्टंट
– ट्रॅक मेंटेनर
– असिस्टंट लोको शेड
– असिस्टंट ऑपरेशन्स
– असिस्टंट TL & AC
पदसंख्या: 32,438 जागा
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण किंवा ITI
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट-
www.indianrailways.gov.in