Take a fresh look at your lifestyle.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- इंजिनिअर ट्रेनी , सुपरवाइजर ट्रेनी

पद संख्या- 400 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: B.E./B.Tech (Mechanical/Electrical/Civil/Electronics/Chemical/Metallurgy)

पद क्र.2: 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil/Electronics) [SC/ST: 60% गुण]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 28 फेब्रुवारी 2025