आर्मी लॉ कॉलेज येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- अकाउंटंट, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, वॉर्डन बॉईज हॉस्टेल, लायब्ररी अटेंडंट, शैक्षणिक लिपिक
पद संख्या: 05 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल– dirawes.sc@awesindia.edu.in
अर्ज करण्याची मुदत- 18 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.alcpune.com