Take a fresh look at your lifestyle.

सुधार प्रन्यास नागपूर येथे विवीध पदांची भरती; भाव आज शेवटची तारीख

0

एकूण जागा- 14

पदाचे नाव- शाखा अधिकारी, लिपिक, अव्वल

कारकून/ महसूल निरीक्षक, चपराशी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट- 65 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- आस्थापना विभाग,

मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड,

सदर, नागपूर – 440001

अधिकृत वेबसाईट- www.nitnagpur.org