मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी आलोक आराधे
मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवार दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता राजभवन, मुंबई येथे झाला.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे न्या. आलोक आराधे यांना दरबार हॉल येथे पदाची शपथ घेतली.