राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती येथे विविध पदांची मोठी भरती
एकूण जागा- 234
पदाचे नाव- हॉस्पिटल मॅनेजर, मेडिकल ऑफिसर,
स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन,
ईसीजी टेक्निशियन, सीटी स्कॅन टेक्निशियन, औषधी निर्माता
शैक्षणिक पात्रता- MBBS/GNM/B.Sc /
DMLT / B.Pharm/D.Pharm/10+2 with
Diploma in relevant field(Refer PDF)
वयाची अट- 65 वर्षे
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 ते 28
जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य
अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय,
अमरावती
अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in