हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical, Electrical, Instrumentation, Chemical)
पद संख्या- 247 जागा
शैक्षणिक पात्रता: [UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 14 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.hindustanpetroleum.com