Take a fresh look at your lifestyle.

शिवभोजन थाळी योजनेसाठी ५० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी वितरित

0

गरीब व गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजान थाळी उपलब्ध करून देते. या योजनेसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी ५० कोटी, ८२ लाख १२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे.