नांदेड येथे महावितरण विभागात अप्रेंटिस भरती
पदाचे नाव
1 विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस
2 विद्युत अभियांत्रिकी (पदविकाधारक) अप्रेंटिस
पद संख्या- 28 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
नोकरी ठिकाण: नांदेड
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 25 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in