Take a fresh look at your lifestyle.

भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II)

पद संख्या- 150 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: हैदराबाद & कोलकाता

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 23 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in