Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या- 113 जागा

शैक्षणिक पात्रता- 12 वी ते पदवीधर

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 06 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.mod.gov.in