युको बँकेत भरती
पदाचे नाव
1 इकोनॉमिस्ट
2 फायर सेफ्टी ऑफिसर
3 सिक्योरिटी ऑफिसर
4 रिस्क ऑफिसर
5 IT 21
6 CA
पद संख्या- 68 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
पद क्र.2: (i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक.
पद क्र.5: (i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science) (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 20 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- ucobank.com