Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (ITBP) मध्ये भरती

0

पदाचे नाव 

1 हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic)

2 कॉन्स्टेबल (Motor Mechanic)

पद संख्या- 51जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) (iii) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 22 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in