Take a fresh look at your lifestyle.

नागपूर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव 

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

2 कनिष्ठ अभियंता (विद्युत)

3 नर्स परीचारीका

4 वृक्ष अधिकारी

5 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

पद संख्या- 245जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.2: विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM

पद क्र.4: (i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.5: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- nmcnagpur.gov.in