Take a fresh look at your lifestyle.

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत 135 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

2 ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA)

पद संख्या- 135 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & गुजरात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 25 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.bmcbankltd.com