कर्मचारी राज्य विमा महामंडळात प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या- 287जागा
शैक्षणिक पात्रता: (i) MD/MS/MDS/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana
अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.esic.gov.in