Take a fresh look at your lifestyle.

महावितरण अप्रेंटिस भरती 2025 [छ. संभाजीनगर]

0

पदाचे नाव 

1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

2 वायरमन (तारतंत्री)

पद संख्या- 90 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: महावितरण मंडळ कार्यालय, ग्रामीण छत्रपति संभाजीनगर, प्लॉट क्र. जे-13, गरवारे स्टेडियम समोर, MIDC, चिखलठाणा

अर्ज करण्याची मुदत- 15 जानेवारी 2025

कागदपत्रे सादर करण्याची मुदत: 15 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in