सिडको महामंडळात काम करण्याची उत्तम संधी…
पदाचे नाव
1 सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य)
2 क्षेत्राधिकारी (सामान्य)
पद संख्या- 29 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) पदव्युत्तर पदवी (HR/Marketing/Administration) (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 11 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट– cidco.maharashtra.gov.in