Take a fresh look at your lifestyle.

भारतीय हवाई दलात ‘अग्निवीर वायु’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अग्निवीरवायु इनटेक

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 27 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in