Take a fresh look at your lifestyle.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट

पद संख्या- 500 जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 01 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.newindia.co.in