केंद्रीय वखार महामंडळात विविध जागांसाठी मोठी भरती
पदाचे नाव
1 मॅनेजमेंट ट्रेनी (General)
2 मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)
3 अकाउंटंट
4 सुपरिटेंडेंट (General)
5 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
6 सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)
7 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD
पद संख्या- 179 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation /
Marketing Management /Supply Chain Management)
पद क्र.2: प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
पद क्र.3: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.7: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.8: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 12 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- https://cewacor.nic.in