Take a fresh look at your lifestyle.

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर, ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट

 पद संख्या- 135 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & गुजरात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 25 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.bmcbankltd.com