कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती
पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान किंवा विधी पदवी (05 वर्षे) किंवा CA, CS, CMA, ICWA
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- karnatakabank.com