Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन वटहुकूम ! आता 18 वर्षाची सर्विस पूर्ण झाल्यानंतर ‘हे’ काम करावे लागणार, नाहीतर.

0

देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी सरकारी नोकरदार मंडळीच्या निवृत्तीसंदर्भातील नियमांबाबत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारकडून पुन्हा एकदा निवृत्ती संदर्भातील या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून याबाबतचा वटहुकूम नुकताच जारी करण्यात आला आहे.

यामुळे जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

मला काम पाहिजे आहे. कोणाकडे असल्यास संपर्क करावा. 🙏

वरती माझा रिझुम जोडत आहे.👆

मो. नं : 7798306516

 

खरतर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शकतत्त्वात, 18 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची पडताळणी करणे अनिवार्य असेल, असे म्हटले गेले आहे.

या संदर्भात सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आता ज्या कर्मचाऱ्यांनी 18 वर्षे सेवा पूर्ण केली आहे आणि सेवानिवृत्तीसाठी फक्त 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना नियतकालिक पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे.