Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- उपनिरीक्षक (टेलिकॉम), हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम), कॉन्स्टेबल (टेलिकॉम)

पद संख्या- ५२६ रिक्त पदे

मला काम पाहिजे आहे. कोणाकडे असल्यास संपर्क करावा. 🙏

वरती माझा रिझुम जोडत आहे.👆

मो. नं : 7798306516

 

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 14 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in