पदवीधरांसाठी सुवर्ण संधी; इंडियन इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत मोठी भरती
पदाचे नाव- एक्झिक्युटिव
पद संख्या 344 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com