Take a fresh look at your lifestyle.

UIIC मध्ये भरती

0

पदाचे नाव- एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट]

पद संख्या- 200 जागा

शैक्षणिक पात्रता- 60 % गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech +PG/PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com./M.Com./LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 30 सप्टे. 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 05 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- uiic.co.in