Take a fresh look at your lifestyle.

महिला व बाल विकास विभागात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), प्रोबेशन ऑफिसर गट क, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-सी, वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट -सी, वरिष्ठ काळजीवाहक गट-डी, कनिष्ठ काळजीवाहक गट-डी, कुक गट-ड

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 236 पदे

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- महिला बाल विकास, पुणे महाराष्ट्र

अर्ज करण्याची मुदत- 03 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- wcdcommpune.com