Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक (संगणक), व्यवस्थापक (संगणक), उपव्यवस्थापक (संगणक), प्रभारी प्रथम श्रेणी (संगणक), लिपिक, चालक (गौण ‘अ’) आणि सुरक्षा रक्षक (गौण ‘ब’)

पद संख्या- ७०० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण : अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर

अर्ज करण्याची मुदत- 27 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- adccbanknagar.org