ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
पदाचे नाव
1 अकाउंटंट
2 ज्युनियर असिस्टंट
3 ज्युनियर इंस्पेक्टर
पद संख्या- 90 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: M.Com + 05 वर्षे अनुभव किंवा B.Com + 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) MS word & Excel (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.jutecorp.in