Take a fresh look at your lifestyle.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 170 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव

1 प्रशासकीय अधिकारी (Accounts)

2 प्रशासकीय अधिकारी (Generalists)

पद संख्या- 170 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]

पद क्र.2: CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 29 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.newindia.co.in