देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती
पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस
पद संख्या- 105 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
नोकरी ठिकाण- देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 21 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in