कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या- 36 पदे
शैक्षणिक पात्रता- Ph.D पदवी
नोकरी ठिकाण- जळगाव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 01 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- nmu.ac.in