Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव

1 डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट

2 केबिन सेफ्टी इंस्पेक्टर

पद संख्या- 82 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/Anthropology) (ii) PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) किंवा 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) केबिन क्रू म्हणून दहा वर्षांचा अनुभव आणि सध्या केबिन क्रू म्हणून कार्यरत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 05 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/