महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
पदाचे नाव – राज्य संसाधन व्यक्ती
पद संख्या- 394 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर/MSW/MBA (ii) मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक. (iii) 07 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.umed.in