Take a fresh look at your lifestyle.

SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024

0

परीक्षेचे नाव- सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024

पदाचे नाव 

1 ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)

2 सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)

पद संख्या- 312 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 25 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in