Take a fresh look at your lifestyle.

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 4455 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव  

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 4455

पद संख्या- 4455 जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.ibps.in