Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- रजिस्ट्रार, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि गृह अधिकारी

पद संख्या- १२८ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नांदेड

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- DEAN कार्यालय, S.C.G.M.C. नांदेड

अर्ज करण्याची मुदत- 23 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.drscgmcnanded.in