Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वैधानिक अधिकारी – संचालक आणि निबंधक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 06 पदे

नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

अर्ज करण्याची मुदत- 25 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.bamu.ac.in