भारतीय रेल्वे बोर्डात विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- केमिकल पर्यवेक्षक / संशोधन आणि धातुकर्म पर्यवेक्षक / संशोधन आणि कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक
पद संख्या- ७,९५१ पदे
शैक्षणिक पात्रता- जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- भारतातील विविध शहरे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- rrbmumbai.gov.in