Take a fresh look at your lifestyle.

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- www.cosmosbank.com