Take a fresh look at your lifestyle.

…अखेर भूमी अभिलेख विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0

अखेर भूमी अभिलेख विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २३ जानेवरी २०२२ रोजी नियोजित भूमी अभिलेख गट क भरती परीक्षा राज्य सेवा पूर्व परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आली. नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येईल.