Take a fresh look at your lifestyle.

महावितरण खापरखेडा येथे अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या- 93 पदे

शैक्षणिक पात्रता- ITI

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in